Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूर येथे रेशनिंगचे वितरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
फैजपूर येथे रेशनिंगचे वितरण

फैजपूर (किरण पाटील)- फैजपूर शहरात रेशनिंग वितरण करण्यात आले. सदर वितरण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, जिल्हा अध्यक्ष संदीप भैया पाटील तसेच आ.शिरीष चौधरी, व सार्वजनिक रेशनिंग वितरण समिती जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार, यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या आदेशावरून फैजपूर शहरातील रेशनिंग वितरण करणयात आले. समीती अध्यक्ष देवेंद्र बेंडाळे व सर्व समीती सदस्य यांनी शहरातील सर्व रेशनिंग दुकानात जाऊन भेट देवून प्रत्येक गरीब रेशन कार्ड धारकांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ मिळत आहे का, हे तपासून पाहिले व ग्राहकांच्या काही तक्रारी आहेत का, त्या संदर्भात विचारणा केली व मास्क लावून सोशल डिस्टनसिंग चे पालन करुन शांतता ठेवून सहकार्य करावे अशा सूचना देण्यात आल्या. तसेच समितीत सदस्य देवेन्द्र बेंडाळे, मेहबूब पिंजारी, शहरध्यक्ष रियाज मेंबर, नगरसेवक केतन कीरंगे, रामाराव मोरे, वसीम तडवी, ज्योती दाणी, इरफान मेंबर, इलियास टेलर, मनोज पाटील यांनी सर्व रेशनिंग च्या दुकानात जावून पाहणी केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी नवीन ११ कोरोना रुग्ण तर रुग्ण संख्या पोहचली ८८ वर

Next Post

‘कोरोना’चा मृत्यू दर कमी करण्यासाठी टास्क फोर्स: सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

Next Post
‘कोरोना’चा मृत्यू दर कमी करण्यासाठी टास्क फोर्स: सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

‘कोरोना’चा मृत्यू दर कमी करण्यासाठी टास्क फोर्स: सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo