Saturday, November 28, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूर सह परिसरात साध्या पद्धतीने रमजान ईद साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
फैजपूर सह परिसरात साध्या पद्धतीने रमजान ईद साजरी

फैजपूर(किरण पाटील)- फैजपूर सह परिसरात साध्या पद्धतीने लॉकडाऊन असल्यामुळे व  सोशल डिस्टेंसिंग चे पालन  करून रमजान ईद साजरी करण्यात आली. गेल्या 80 वर्षात पहिल्यांदाच २०२० मध्ये कोरोना महामारी मुळे मुस्लिम बांधव एकमेकांना फक्त दुरूनच रमजान ईद मुबारक निमित्त शुभेच्छा देत होते. लहान मुला- मुलीना सुध्दा बाहेर न जाता घरात ऐकमेका ना शुभेच्छा दिल्या.  फैजपूर शहरात  प्रत्येक वाड्यात हजीरा मोहल्ला, इस्लामपूरा, मिल्लत नगर, ताहानगर, पठाण वाडी, कुरेशी वाडा या सह इतर ठिकाणी मुस्लिम बांधवानी घरातच राहून रमजान ईदची नमाज अदा केली. व अल्ला कडे कोरोना महामारी पासून आमचे व भारत देशला मुक्ती साठी विशेष प्रार्थना केली. तसेच जेष्ठ नागरिकांनी रमजान ईद निमित्त बोलतांना म्हटले की आमच्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग आहे. कोरोना महामारी मुळे जग हादरले आहे. लहान लहान मुले सुध्दा या महामारी मुळे भयभीत झाले आहे. हे लहान मुले सुध्दा सोशल डिस्टेंसिंग चे पालन करून ऐक मेकांना ईद मुबारक च्या शुभेच्छा देत आहे. रमजान ईद मध्ये नवीन कपडे, बूट, चप्पल घाललेले कमी दिसत होते. अशी महामारी परत येऊ नये अशी प्रार्थना करीत होते. रमजान ईदची हार्दिक शुभेच्छा देताना शरीफ मलक,  शरीफ मलिक सर, आबिद मलिक, समाजसेवक हाफिस, अनस शरीफभाई, फारूक मन्यार, कलाम खा मन्यार डॉ. जलील, राईस मोमीन या सह आदी मान्यवरांनी रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्य़ात आणखी ९ कोरोना पॉझिटिव्ह

Next Post

रजनी केणी फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत धान्याच्या किटचे वाटप

Next Post

रजनी केणी फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत धान्याच्या किटचे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव येथे उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन; प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जळगाव येथे उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन; प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo