Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बंधन बँक तर्फे भडगाव पोलीस स्टेशन ला ( कोरोना योध्दांना) मास्क व सॅनिटायझर वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
बंधन बँक तर्फे भडगाव पोलीस स्टेशन ला ( कोरोना योध्दांना) मास्क व सॅनिटायझर वाटप

कोरोना (covid19)चा भडगांव शहरात संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असुन संसर्ग रोखण्यासाठी पोलीस दिवस रात्र जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहे,लाँकडाऊनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी , रूग्णालया बाहेरील बंदोबस्त ,बाहेर भटकणार्‍यांची धरपकड अशा प्रकारे रस्त्यावर उतरून एक ना अनेक पातळ्यांवर कोरोना योध्दा म्हणुन पोलिस जबाबदारी पारपाडत आहेत, त्या साठी बंधन बँकेंच्या वतीने मास्क व सॅनिटायझर देण्यात आले आहे भडगाव शहरात कोरोनाचा संकट पाहता बंधन बँकेंचे मॅनेजर राजू विश्वास व त्यांचे सहकारी जयश्री परदेशी, सोनाली अहिरे, संजय फुलपगार विवेक सपकाळ ,अमोल वाव्यकर, प्रदीप डाककर , हर्षाली पाटील, अमोल वाडेकर , यांनी मिळून
भडगाव पोलिस स्टेशन चे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांना व कर्मचार्‍यान साठी बंधन बँक तर्फे मास्क व सॅनिटायझर देण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन कोरोना रुग्णांचा बळी तर आणखी एक महिला कोरोना पॉझीटीव्ह

Next Post

जिल्ह्यात आज ५५ कोरोना बाधित रुग्ण

Next Post
उस्मानाबाद जिल्ह्यात ८ पॉझिटिव्ह रुग्ण तर 11 अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात आज ५५ कोरोना बाधित रुग्ण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo