Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बार्टीच्या नियोजित संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या वेतना सह पुस्तक निधी वर डल्ला?

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/07/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
बार्टीच्या नियोजित संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या वेतना सह पुस्तक निधी वर डल्ला?

जळगांव(प्रतिनिधी-धर्मेश पालवे)- महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत बार्टी या शैक्षणिक संस्थे कडून निर्गमित व अधिकृत जळगांव जिल्हयातील स्पेक्ट्रम अकॅडमी या संस्थे मार्फत मार्च 2019ते जून2019 ला 100 विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळाले होते. यात आय बी पी एस या  बॅच च्या कोचिंग साठी विद्यावेतन 3000 रुपये प्रति माह आणि या साठी लागणारे पुस्तक संच नियमित मिळणे अपेक्षित आहे. निवड झालेल्या एकूण 100 विद्यार्थी पैकी फक्त 30 विद्यार्थ्यांना पुस्तक मिळाली असून उर्वरित विद्यार्थी वंचीत आहेत.

त्याच बरोबर 3000रुपये विद्यावेतन प्रतिमाह मिळणे अपेक्षित असतांना अभ्यासिका महिने संपले तरीही विद्यार्थ्यांना मिळाले नाही.सदर कोचिंग साठी उत्तम व चांगल्या प्रति व प्रकाशन  चे पुस्तके मिळणे अपेक्षित असतांना कमी दर्जाचे व प्रकाशनाचे पुस्तकं माथी मारली जात आहेत.अश्या सर्व खाजगी संस्थेस बार्टी मार्फत 2 ते3 लाख रुपये प्रति अभ्यासिके साठी दिले जातात.जळगाव जिल्ह्यातील या संस्थेत 

बार्टी या संस्थे मार्फत पुस्तक खर्च पूर्ण दिला असल्याचं निष्पन्न असताना सुद्धा आम्ही पुस्तका वाचून वंचित आहोत.पैकी 20 विद्यार्थ्यानी सत्यमेव जयते ला भेट देऊन तक्रार केली असून ,वंचीत विद्यार्थ्याना न्याय देण्यासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली. तर काहींनी शैक्षणिक नुकसान होईल म्हणून नाव न सांगण्याच्या अटी वर तकार दिली आहे.

सदर संस्थेस संपर्क साधला असता विद्यार्थ्यांना उडवा उडवीचे उत्तर दिले जात असलीच विद्यार्थ्यांनि सांगितले. आमचे शैक्षणिक नुकसान आणि मानसिक ताण कमी व्हावा अशी आशा व्यक्त केली.

स्पेक्ट्रम अकॅडमी चे संचालक सुनील पाटील यांच्याशी प्रतिनिधी ने संपर्क साधला असता ते बाहेर गावी असल्याने माहिती काढून सांगतो असे सांगितले. त्याच बरोबर पुस्तका चा तुडवडा असल्याने दिल्ली हुन ट्रान्स्पोर्ट होतात म्हणून वेळ लागतो, आणि विद्यावेतन बाबत बार्टी कडेच अडचणी बसल्या कारणाने उशीर होत असल्याचे चित्र आहे, पैसा आला तसा विद्यार्थ्यांना खात्यात जमा होत असतात, यात आमचा काही दोष नाही असेही ते म्हणाले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हेच का अच्छे दिन…?

Next Post

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज-लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर

Next Post
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज-लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज-लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo