Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बालकवींच्या जयंतीनिमित्त कवींनी दिला स्मृतींना उजाळा; समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/08/2023
in जळगाव
बालकवींच्या जयंतीनिमित्त कवींनी दिला स्मृतींना उजाळा; समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे आयोजन

श्रावण मासी हर्ष मानसी…

हिरवळ दाटे चोहिकडे…क्ष

णात येते सरसर शिरवे

क्षणात फिरुनी ऊन पडे…
अशा सुंदर शब्दांत श्रावणमासाचे वर्णन करणारे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची जयंती समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे साजरी करण्यात आली. साहित्यिकांनी याप्रसंगी त्यांच्या जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांच्या कविताही सादर केल्या.

यांना वाहिली आदरांजली
याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला रानकवी ना.धों.महानोर, ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके ,सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी बालकवी यांच्या पणती विशाखा कुलकर्णी, प्रा.प्रकाश महाजन, निवृत्तीनाथ कोळी , पुष्पलता कोळी, युवराज सोनवणे, अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील,गोविंद पाटील, किशोर पाटील, भीमराव सोनवणे, किशोर नेवे, प्रज्ञा नांदेडकर समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष
आर.डी. कोळी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न

Next Post

प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांच्या सेवापुर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न

Next Post
प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न

प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांच्या सेवापुर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo