Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बालगृहात भरत गायकवाड यांचा वाढदिवस साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/12/2021
in राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
बालगृहात भरत गायकवाड यांचा वाढदिवस साजरा

जळगाव – (प्रतिनिधी) – येथिल  रेड प्लस रक्तपेढीचे संचालक भरत गायकवाड यांचा वाढदिवस खडके बु.ता एरंडोल येथील अनाथ, निराधार मुलां मुलींच्या संस्थेत साजरा केला. या निमित्ताने मित्र परिवारातील सदस्यांनी  मुलांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले.वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेतील मुलींनी औक्षण करुन शुभेच्छा  दिल्या.

नंतर मुलांना भरीत पुरी जिलेबी सॅलड असे  स्वादिष्ठ भोजन  दिले. नंतर मुलींनी स्वागतगीत म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छासाठी गीत म्हटले. संस्थेतील मुलांना पाहुन व आनंदित वातावरण पाहुन मान्यवर भारावून गेले. त्यामुळे या बालकांसाठी आणखी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आणि संस्थेला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अधिक्षक मधुकर कपाटे यांनी संस्थांतील मुलासाठी रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्याविषयी सुचविले असता लवकरच आयोजन करू असे आश्वासन दिले.

वाढदिवसासाठी श्री.दिपक सपकाळे मुख्य संपादक सत्यमेव जयते,दिपक दाभाडे जिल्हाध्यक्ष विश्व हिंदु परिषद जळगाव ,बाळासाहेब गव्हाणे जिवनज्योती रक्तपेढीचे औरंगाबाद ,अमोल शेलार,जावेदभाई ,सुकलाल सुरवाडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थाचालक दादासो.प्रभाकर पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व  वाढदिवस संस्थेत साजरा केल्यामुळे भरत गायकवाड यांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी अधिक्षक मधुकर कपाटे ,प्रमोद पाटील ,तुषार अहिरे,गणेश पंडीत ,ज्ञानेश्वर पाटील,हेमंत पाटील,अरूणा पंडीत ,सौ.रेखाबाई देशमुख यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्रीकांत लासुरकरचे यश

Next Post

न्यायालयात जाण्यापूर्वीची व्यवस्था सक्षम आणि बळकट झाल्यास मानवी हक्कांची गळचेपी टाळता येईल;शासकीय नोकरशहांची अनास्था आणि प्रलंबित खटले मानवी अधिकाराचे मोठे उल्लंघनः मानवी हक्क दिनानिमित्त प्रा. उमेश वाणी यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo