Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बाळद-नेरी गणांत आशा व आरोग्य सेविका तसेच इतर कोरोना योद्ध्यांचा सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
बाळद-नेरी गणांत आशा व आरोग्य सेविका तसेच इतर कोरोना योद्ध्यांचा सन्मान

नेरी-येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस गोविंद शेलार यांच्या वाढदिवसा निमित्त तालुक्यातील बाळद गणांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये कोरोना काळात ग्रामीण भागात आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य,महसूल व स्थानिक प्रशासनातील सर्व कर्मचारी यांनी आपल्या परीवारापासुन दुर राहून रुग्णांच्या व जनतेच्या सुरक्षेची काळजी घेतली.
तसेच लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक/सेविकांनी लसीकरण मोहिमेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अहवाना नुसार लसीकरण मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवला त्याबद्दल या सर्व कर्मचारी व सेवक/सेविका यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांचे मनोबल वाढवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बाळद-नेरी गणातील सर्व गावांमधील आरोग्य सेविका, आशा सेविका,आरोग्य केंद्रातील कर्मचारी,पोस्टमन यांनादेखील सन्मानचिन्ह देऊन भेटवस्तू देण्यात आल्या.

वाढदिवसानिमित्त कुठलाही बडेजाव न करता तथा व्यर्थ खर्च नकरता गोविंद शेलार यांनी कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू दिल्या त्याबद्दल अमोल शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे,भाजपा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, भाजपा भडगाव तालुका अध्यक्ष अमोल पाटील,भाजपा चिटणीस सोमनाथ पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेनेचे नगरसेवक शीतल सोमवंशी,सुभाष पाटील,बन्सीलाल पाटील, इतर ओबीस जि. सरचिटणीस प्रदीप बापू पाटील,नंदू सोमवंशी,भाजपा उपाध्यक्ष प्रमोद सोमवंशी,महेश पाटील,ता.चिटणीस शरद पाटील व किशोर पाटील नगरदेवळा शहरअध्यक्ष नामदेव भाऊ . किरण सर ,रवी बाबा , नगरदेवळा ग्रामपंचायत सदस्य सुनील राऊळ, राजेंद्र पवार ,राजेंद्र महाजन ,संजय कुंभार ,बापू चौधरी ,विनोद परदेशी ,यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे आयोजनासाठी गोविंदभाऊ मित्र परिवार व सर्व नेरी ग्रामस्थांनी मेहनत घेतली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एन मुक्टो भडगाव शाखेची नूतन कार्यकारिणी गठित

Next Post

वृत्तपत्र खरेदी करणार्‍या करदात्यांना सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना ग्वाही

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo