Wednesday, September 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बाळद बु.येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

पाचोरा – (प्रमोद सोनवणे)-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांच्या प्रचारार्थ बाळद बु येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांनी पीर बाबांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली त्यानंतर गावातील मुख्य ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले, यावेडी गावातील विकासात आमदार अपयशी ठरले आहेत मतदार संघात उद्दोग नाहीत, तरुण मतदारा साठी पोलिस भरती नाही गावात कोणतेच काम केलेले दिसुन येत नाही, अशी संतंप्त भावना गावकरी व्यक्त करीत होते. कापसाला हमी भाव ५५०० शे आता कापूस ३५०० ने घेतला जातो, बेरोगजारी, तरुणांना काम नाही. असे गावकर्‍यानीं आपले गर्‍हाणे मा आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या कडे मांडुन अनेक समस्यांबाबत चर्चा केली. परिवर्तन होणारच व उत्स्पुर्त पणे सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय राष्ट्रवादी ला विजयी होण्याचे आशिर्वाद माता बघिणी, युवक, पुरूष देत होते. सभेसाठी गावातील आबालवृद्ध शेतकरी व्यापारी मजूर वर्ग उपस्थित होता. यावर विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे सामाजिक कार्यकर्ते खलील देशमुख विनय जकातदार गोपी पाटील पाटील उपस्थित होते.

महिंद्र स्वामी महाराज मंदिरात नारळ फोडून व शहीद पोपट कमलाकर सोमवंशी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून गावात रॅली व बाळद बु येथील मज्जित मज्जित व नवदुर्गा मित्र मंडळ आणि शारदा मित्र मंडळ पाटील वाडा, सोमवंशी वाडा भीम नगर, संभाजी नगर, येथेे रॅली काढण्यात आली यावेडी गावातील तरुण वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.

सुरेश जिजाबराव सोमवंशी, रविंद्र रामकीसन झंवर, विश्वनाथ लोटन सोमवंशी, दिलीप कृष्णा बागुल, शेख अब्दुल शेख, बालू विक्रम मोरे, श्रीरंग सारंग राव सोमवंशी, आबा बाजीराव पाटील, विलास ईश्वर मोरे, सागर दिलीप बागुल, विलास सुरेश पवार, दीपक रघुनाथ सोमवंशी, अंकुश ताराचंद सोमवंशी, शरद गोबा जाधव, भैय्यासाहेब दत्तू निकम, राहुल बापू पाटील, नितीन बाळू पाटील, अनिल धर्मराज मगर, शेख अकिल, राजू पठाण, पद्माकर बाविस्कर, प्रवीण पाटील, सागर पाटील, भूषण पाटील, समाधान मोरे,सुनील ठाकरे, मिलिंद राठोड, अवधूत दौलत मगर, सुरज रवींद्र झंवर, जितेंद्र सुरेश पवार, विकी नाना पाटील, सलीम शेख, जितु नाना संसारे, सुनील आत्माराम बिराडे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव पेठ भागात राष्ट्रवादीच्या भव्य रँलीसह प्रचाराचा झंझावात

Next Post

पाचोरा येथे राष्ट्रवादी तर्फे झंझावत प्रचार

Next Post

पाचोरा येथे राष्ट्रवादी तर्फे झंझावत प्रचार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo