Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बिन नावाचं तहसील कार्यालय – नाव लिहिण्याचा मुहूर्त मिळेना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
बिन नावाचं तहसील कार्यालय – नाव  लिहिण्याचा मुहूर्त मिळेना

जळगाव(एस. पी. सुरवाडे) – गेल्या कित्येक वर्षांपासून जळगाव तहसील कार्यालय हे आपल्या नावाचा बोर्ड केव्हा लागेल याची वाट पाहतेय. कित्येक तहसीलदार बदली होऊन आले आणि गेले असतील पण या विषयाकडे कोणाचे लक्ष जाऊ नये हे दुर्दैवचं म्हणावे लागेल. तालुकाभरातून रोज याठिकाणी शेकडो लोकं कामानिमित्त येत असतात त्यांची गैरसोय होते. मात्र आपण ज्या कार्यालयात बसतो. शासनाने दिलेल्या गाडीवर, दरवाजा, तसेच आपल्या टेबलावर नेम प्लेट बरोबर लावतो. तशीच पाटी कार्यालयावर का लावत नाही असा साधा प्रश्न एकाही तहसीलदाराला पडू नये. याचे आश्चर्य वाटते. महसूल विभाग किती उदासलेला आहे हे या प्रकारावरून लक्षात येते. तसेच आमचे प्रतिनिधी यांनी तहसीलदार यांना फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन न उचलण्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
दरम्यान जळगाव तहसील कार्यालयावर नावाचा बोर्ड लावण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दारिद्रय रेषेचा सर्वें रद्द करण्याबाबत कोणतेही शासन आदेश निर्गमित नाहीत-माहीती अधिकारात उघड

Next Post

अवैध धंद्यामुळे गाव तंटामुक्त कशी होणार-तंटामुक्त समित्या नावापुरत्याच

Next Post
अवैध धंद्यामुळे गाव तंटामुक्त कशी होणार-तंटामुक्त समित्या नावापुरत्याच

अवैध धंद्यामुळे गाव तंटामुक्त कशी होणार-तंटामुक्त समित्या नावापुरत्याच

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo