Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बिलवाडी गावातून सर्रासपणे अवैध वाळू वाहतूक सुरू;महसुल प्रशासन घेताय झोपेचं सोंग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
बिलवाडी गावातून सर्रासपणे अवैध वाळू वाहतूक सुरू;महसुल प्रशासन घेताय झोपेचं सोंग

जळगांव(चेतन निंबोळकर)- तालुक्यातील बिलवाडी येथील कुळकुळ नाल्यातून कोणालाही न जुमानता सर्रासपणे वाळू वाहतूक करताना दिसत आहे. हे अवैध वाळू वाहतूक करणारे महसूल विभागाला दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हि अवैध वाळू वाहतूकत महसूल कर्मचार्‍यांच्या संमतीने होत असल्याची गावकर्‍यांमध्ये चर्चा आहे. ही अवैध वाळू वाहतूक बिलवाडी गावातुन सुसाट वेगाने करतात. यावेळी गावात शाळकरी लहान मुले, गल्लीत खेळणारे लहान मुले यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी ही अवैध वाळू वाहतूक थांबवून तहसीलदार, पोलिसांकडून कारवाईची मागणी गावकर्‍यांकडून होत आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरस्वती विद्या मंदिरे शाळेत स्वच्छता पंधरवडा अभियान साजरा, चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिले श्रमदान

Next Post

कारागृह बंदी महिला शकीला बानु रईस अन्सारी यांच्यामृत्यूची 27 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी चौकशी

Next Post

कारागृह बंदी महिला शकीला बानु रईस अन्सारी यांच्यामृत्यूची 27 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी चौकशी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo