Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी तत्वावर सुरक्षा रक्षकांची भरती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी तत्वावर सुरक्षा रक्षकांची भरती


दिनांक २५, मुंबई प्रतिनिधी,
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये “कोविड-१९” या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात “कोविड-१९” बाधित रुग्णांकरिता उपचार सुरु असलेल्या रुग्णालयांमध्ये सुरक्षा विषयक सेवा देण्याकरिता “कंत्राटी सुरक्षा रक्षक” हि पदे माजी सेवानिवृत्त सैनिकांमधून फक्त सहा महिन्याच्या कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यासाठी अर्ज मागवण्यात येतव आहेत. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अहर्तेच्या साक्षांकित छायांकित प्रति व अलीकडेच काढलेले पासपोर्ट आकाराचे स्वतःचे छायाचित्र अर्जाबवर चिकटून विहित नमुन्यातील अर्ज दिनांक २५/०४/२०२० ते दिनांक २८/०४/२०२० पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी १०.०० ते सायं. ६.०० पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, गेट क्रमांक-७, फोर्ट, मुंबई-४००००१ किंवा [email protected] या ई-मेल वर सादर करावेत
अर्जांचा नमुना माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


https://portal.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Chief%20Personnel%20Officer/Recruitment%20Notice/RR-24042088-300420.pdf

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

३२ कोरोना संशयितांचा अहवाल निगेटिव्ह

Next Post

पाचोरा येथे लाॅक डाऊनचा फज्जा

Next Post
पाचोरा येथे लाॅक डाऊनचा फज्जा

पाचोरा येथे लाॅक डाऊनचा फज्जा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo