Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बोदवड ला भाजपा चे ‘चक्काजाम आंदोलन’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
बोदवड ला भाजपा चे ‘चक्काजाम आंदोलन’

बोदवड :- (अमित जैन ) महा विकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेसर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करीत बोदवडला तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.  

शनिवारी सकाळी मलकापूर चौफुलीवर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन केले.  आंदोलनस्थळी भाजपा तालुका सरचिटणीस अमोल देशमुख यांनी आंदोलनाची भूमिका सांगितली.  

आंदोलन यशस्वितेसाठी अनंतराव कुलकर्णी, तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, राजेंद्र डापसे, शहराध्यक्ष नरेश आहुजा, डॉक्टर ब्रिजलाल जैन, चरण सिंग पाटील, दिलीप घुले,  भागवत चौधरी, धनराज सुतार, वैभव माटे, संजय अग्रवाल, संतोष चौधरी,  भूषण देशमुख,  सचिन जैस्वाल,  नीलेश देशमुख, राम आहुजा, शरद  माटे, रोहित अग्रवाल, अशोक झाबक, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम वरकड, विक्रम सिंग पाटील संजय बडगुजर पंकज चांदुरकर उमेश गुरव मयुरेश शर्मा प्रदीप डुंगरवाल, बलराम आहुजा, महेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मिळालेल्या अधिकाराचा जनतेसाठी वापर व्हावा हा राजर्षी शाहूंच्या कार्याचा संदेश-अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचे प्रतिपादन

Next Post

पदोन्नती मधील ३३ टक्के आरक्षण कायम ठेवावे; आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo