Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भंगार बाजार व्यावसायिकांनी केली महापौर, आयुक्तांशी चर्चा!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
भंगार बाजार व्यावसायिकांनी केली महापौर, आयुक्तांशी चर्चा!

जळगाव, दि.६ – शहरातील अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या भंगार बाजाराच्या जागेप्रश्नी व्यावसायिकांची अडचण समजून घेत महापौर सौ.भारती सोनवणे यांनी त्यांची मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांची भेट घडवून दिली. यावेळी आयुक्तांनी सर्व कायदेशीर बाजू व्यावसायिकांना समजावून सांगितली.

मनपा आयुक्तांच्या दालनात झालेल्या या चर्चेप्रसंगी नगरसेवक कैलास सोनवणे, गटनेते भगत बालाणी, राजेंद्र घुगे, ईबा पटेल, विशाल त्रिपाठी, भारत कोळी, मनपा अधिकारी नरेंद्र चौधरी, माजी उपमहापौर करीम सालार, गफ्फार मलीक, हुसेन मुलतानी, शाकीर मुलतानी, नाजीर मुलतानी, फिरोज खान आदी उपस्थित होते.

महापौर सौ.भारती सोनवणे यांनी भंगार बाजार व्यावसायिकांची सर्व बाजू आयुक्तांसमोर मांडत योग्य तो तोडगा काढण्याची मागणी केली. आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी सांगितले की, तत्कालीन नपाने केलेल्या ठरावाला काहीही अर्थ नाही. कायद्यानुसार आज त्या जागेचा ताबा मनपाला घ्यावा लागणार असून त्याठिकाणी लिलाव प्रक्रिया राबवून रेडीरेकनरनुसार जागा १० वर्षासाठी देता येईल, असे त्यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महापौरांच्या उपस्थितीत मनपातील नवीन लिफ्टची चाचणी!

Next Post

खाजगी वाहनांमध्ये विविध पदांच्या पाट्या लावत असल्याने सुरक्षा व्यवरथेला धोका -अँड.जमील देशपांडे

Next Post
खाजगी वाहनांमध्ये विविध पदांच्या पाट्या लावत असल्याने सुरक्षा व्यवरथेला धोका -अँड.जमील देशपांडे

खाजगी वाहनांमध्ये विविध पदांच्या पाट्या लावत असल्याने सुरक्षा व्यवरथेला धोका -अँड.जमील देशपांडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo