Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांवात बंदला पहिल्या दिवशी प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
भडगांवात बंदला पहिल्या दिवशी प्रतिसाद

भडगांव-(प्रतिनिधी) – तालुक्यात वाढत्या रूग्ण संख्येने सर्वाना धडकी भरली आहे . कोरोनाची ही साखळी रोखण्यासाठी भडगांव शहर तिन दिवस माननिय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने लाँकडाँऊन करण्यात आले आहे . आज पहील्या दिवशी भडगांव शहरात लाँकडाऊनला प्रतिसाद दिसला बाजारपेठ , महामार्ग चाळिसगांव चौफुली , पारोळा चौफुली , पाचोरा रोड वरील ( मेडिकल , दुध डेअरी ,) अत्यआवश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद होती वाढती रूग्णसख्यां ही सर्वाची डोकेदुखी चा विषय बनत आहे या संख्येवर आळा घालण्याठी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तिन दिवसांचे बंद ( लाँकडाऊन ) भडगांव येथे करण्यात आले आहे . पोलिस , महसुल विभागाचे कर्मचारी , पालिकेचे कर्मचारी , यांची स्वतंत्र पथके नेमुन कोणी लाँकडाऊन मध्ये दुकाने उघडली आहेत का ? याची पाहणी केली जात होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा

Next Post

निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा – तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo