Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव ; भाजप प्रवक्त्या नपुर शर्मा विरोधात तक्रार अर्ज दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/06/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
भडगांव ; भाजप प्रवक्त्या नपुर शर्मा विरोधात तक्रार अर्ज दाखल

भडगाव – (प्रतिनिधी) – टाईम्स नाऊ या इंग्रजी चॅनेलवर ज्ञानवापी फाइल्स हा चर्चेचा कार्यक्रम चालू असताना त्या कार्यक्रमात उपस्थित दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या श्रीमती नपुर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद(स) यांच्या व त्यांची पत्नी हजरत आयशा यांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधाने करून सर्व मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या तसेच दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून भडगाव ता.अध्यक्ष शाहेबाज खान तह्रिके खुदादाद संघटनेचे वतीने श्रीमती नपुर शर्मा यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्या करिता भडगांव तहसीलदार मुकेश हिवाळे व भडगांव पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना निवेदन देण्यात आले

या वेळी मुफ्ती शकील, आलीम इरफान राजा,शिव सेना अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष इमरान अली सय्यद, हाजी जाकीर कुरेशी, एम आय एम ता. अध्यक्ष साबीर खान, युनूस अली सय्यद,आसिम भाई मिर्झा, मुखतार मिस्त्री,हाजी अल्ताफ खाटीक व सर्व मुस्लिम समाज बांधव मोठ्या सख्येंने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कामगार आयुक्त कार्यालय व जिल्हा व्यापारी महामंडळ राबवणार बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती अभियान

Next Post

वृषाली जोशी यांची बालकल्याण समिती सदस्य पदी निवड

Next Post

वृषाली जोशी यांची बालकल्याण समिती सदस्य पदी निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo