Thursday, January 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव शहरात राष्ट्रवादीची जोरदार प्रचार रँली;मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

पाचोरा /भडगाव – (प्रमोद सोनवणे) – आज, दि. १३/१०/२०१९ रविवार रोजी, राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस,पी आर पी (कवाडे गट) व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगाव शहरातील शिवशक्ती कॉलनी, उज्ज्वल कॉलनी, जयहिंद कॉलनी, गुरुदत्त कॉलनी, एच कॉलनी, पाचोरा रोड या भागात शहराध्यक्ष मा.शामदादा भोसले, मा. सुरजदादा वाघ यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढण्यात आली, रॅलीत विविध ठिकाणी मान्यवरांचे औक्षण करून मा.दिलीप भाऊंच्या विजयासाठी आशीर्वाद घेतला, प्रचार रँलीस प्रचंड प्रतिसाद मिळाला या वेळी युवकांनी एकच गर्दी केली होती, जल्लोष व मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन या वेळी भडगांव शहर व काँलनी भागात पाहायला मिळाले. राष्ट्रवादी चे उमेदवार मा. दिलीपभाऊ वाघ हे मुळ शेतकरी परिवारातील उमेदवार असल्यामुळे आम्हाला आम्हीच उमेदवार असल्यासारखे वाटत असल्याच्या भावना शेतकरी मतदारांनी व्यक्त केल्या. रॅलीलीत सर्वश्री शशिभाऊ चंदिले, नगरसेवक इसाक मलिक, भिकनूर पठाण, निमंन शेठ अतुल देसले, कुणाल पाटील, अनिल टेकडे, योगेश महाजन, विवेक पवार, मोहसीन भाई, संदीप मनोरे, हेमंत पाटील, दस्तगिर भाई, राजुभाऊ पाटील, संजय पाटील, वीरेंद्र पाटील, विशाल पाटील, चेतन पाटील तसेच समस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते असंख्य संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आ. किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ पाचोरा शहरात प्रभाग क्र तीन,पाच,अकरा येथे कॉर्नर मिटींग उत्साहात संपन्न

Next Post

पाचोरा येथे शिवसेनेचा भव्य व्यापारी मेळावा उत्साहात संपन्न

Next Post
पाचोरा येथे शिवसेनेचा भव्य व्यापारी मेळावा उत्साहात संपन्न

पाचोरा येथे शिवसेनेचा भव्य व्यापारी मेळावा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d