Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव शहरातील ८ रुग्णांनी केली कोरोनावर मात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
भडगाव शहरातील ८ रुग्णांनी केली कोरोनावर मात

भडगाव(प्रमोद सोनवणे)- शहरातील आज रोजी ८ रुग्ण डिस्चार्ज करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केल्यानंतर सर्वांना तपासणी करून डिस्चार्ज केले आहे. आणि १४ दिवस होमकाँरनटाईन राहण्याची नोटीस देखील देण्यात आली आहे. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार माधुरी आंधळे, पोलिस निरिक्षक धनंजय येरूळे, वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ, डॉ.पंकज जाधव, डॉ.प्रशांत पाटील, डाँ प्रतीक भोसले, श्रीकांत मराठे, नायब तहसिलदार श्री.देवकर, पो. ना. लक्ष्मण पाटील व वैद्यकीय पथक हजर होते. आज पर्यंत भडगाव तालुक्यात एकूण ४६ रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले आहे तर भडगांव कोविड केअर सेन्टर ला १४ रुग्णांवर उपचार चालु आहे. तसेच जळगांव येथे नऊ रूग्णांवर उपचार सुरू आहेत एकुण तेविस रूग्ण उपचार घेत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लासगाव येथे होमीयोपँथीक गोळ्यांचे वाटप

Next Post

विवाह सोहळा संगीतमय करणाऱ्या बँड वादकांना कृती फाऊंडेशनची मदत; जीवनावश्यक वस्तू देऊन दिला आधार

Next Post
विवाह सोहळा संगीतमय करणाऱ्या बँड वादकांना कृती फाऊंडेशनची मदत; जीवनावश्यक वस्तू देऊन दिला आधार

विवाह सोहळा संगीतमय करणाऱ्या बँड वादकांना कृती फाऊंडेशनची मदत; जीवनावश्यक वस्तू देऊन दिला आधार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo