Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव पोलिस स्टेशनमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
भडगाव पोलिस स्टेशनमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन

भडगाव पोलिस स्थानकात राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक आनंद पठारे यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ माँ
साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी पो.हे.कॉ. राजीव सोनवणे, राजेंद्र पाटील (बाबाजी), ईश्र्वर पाटील, लक्ष्मण पाटील, प्रल्हाद शिंदे, महेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर महाजन, नितीन रावते, स्वप्निल पाटील, हरीश महाजन,पांडुरंग गोरबंजारा, हिरालाल पाटील, प्रकाश गवळी, पांडुरंग सोनवणे, भगवान चौधरी, भगवान बडगुजर, आदी सह पोलिस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव साईबाबा मंदिरात राजमाता जिजाऊ व स्वामी विविकानंद जयंती साजरी

Next Post

पाचोरा पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी माजी सैनिंकासह पत्रकारांचा कोरोना योध्दा म्हणून केला सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo