Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजपमध्ये येणारे साधू-संत नाहीत- आ.खडसेंचा टोला

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/09/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
भाजपमध्ये येणारे साधू-संत नाहीत- आ.खडसेंचा टोला

मुक्ताईनगर – भाजपात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या मेगाभरतीवरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला आहे. भाजपात प्रवेश करणार्या नेत्यांना सत्तेची ऊब हवीय म्हणून ते भाजपात येत आहेत. मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. ते अशा नेत्यांना धुवून घेतात.
पक्षात आल्यानंतर क्लिन चिट देतात मग ते कामाला लागतात, अशा शेलक्या शब्दांत खडसे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला आहे. मुख्यमंत्री म्हणतात आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे. आम्ही त्यांना स्वच्छ करून घेतो. पक्षात घेतल्यानंतर त्यांना क्लिन चिट दिली जाते आणि त्यानंतर ते आपल्या कामाला लागतात. आमचा पक्ष पार्टी विथ डिफरन्स आहे, असा मुख्यमंत्र्यांना विश्वास आहे, असे खडसे म्हणाले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव येथील विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

Next Post

श्री शिवराम गणेश मंडळातर्फे पूरग्रस्तांना 51 हजारांची मदत

Next Post
श्री शिवराम गणेश मंडळातर्फे पूरग्रस्तांना 51 हजारांची मदत

श्री शिवराम गणेश मंडळातर्फे पूरग्रस्तांना 51 हजारांची मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo