Wednesday, August 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भुसावळ येथे विश्व हिंदु परिषदेची वार्षिक जिल्हास्तरीय बैठकी सह नुतन कार्यकारणी जाहीर;युवकांना राष्ट्रीय कार्यात सहभाग घेण्याची संधी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
भुसावळ येथे विश्व हिंदु परिषदेची वार्षिक जिल्हास्तरीय बैठकी सह नुतन कार्यकारणी जाहीर;युवकांना राष्ट्रीय कार्यात सहभाग घेण्याची संधी

जामनेर/ प्रतिनीधी-शांताराम झाल्टे भुसावळ प्रांत विश्व हिंदु परिषद यांच्या वतीने वार्षिक जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली . धर्माचार्य प.पु.शांती चैतन्य गीरीजी महाराज यांच्या उपस्थितीत हि बैठक आयोजित करण्यात आली असून आगामी काळात संघटन आणखी मजबूत करण्यासाठी पुढील येणारे विविध कार्यक्रमांचे आयोजन व त्याची रूपरेषे सोबत नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली.

त्यात जामनेर येथील जिल्हा उपाध्यक्ष – विश्व हिंदु परिषद, गजानन लोणारी, कु . साक्षीदिदि( दुर्गा वाहिनी सहसंयोजिका तथा बालकिर्तनकार ) प्रसिध्दी प्रमुख पत्रकार अनिल शिरसाठ, प्रविण सुशीर ( ता. प्रखंडमंत्री ) डॉ . अविनाश कुरकुरे ( प्रखंड सेवा प्रमुख जामनेर तालुका), गोपाल बुळे ( जि. गोरक्षक प्रमुख ) रामकृष्ण अवधुत ( सह गोरक्षक प्रमुख ), गोविंदा दलाल ( सहप्रखंड प्रमुख ) दिपक पाटील ( ता. गोरक्षक प्रमुख ) डॉ . मनोज विसपुते ( जि. सेवा प्रमुख ) सचिन बारी ( शहराध्यक्ष वि . हिं .प ) यांची पदांवर निवड करण्यात आली . त्या प्रसंगी बैठकीस . योगेश भंगाळे(जिल्हा मंत्री ) , विनोद उबाळे ( जिल्हा सहमंत्री ) ,(जिल्हा सहमंत्री भिका इंदुरकर ( शेंदुर्णी ) जिल्हा सह संयोजक पांडुरंग पर्वते ( भुसावळ ) दुर्गा वाहिनी संयोजिका स्नेहलता विसपुते, मातृ शक्ती प्रमुख सोनाली ताई विसपुते, प्रखंड मंत्री अरुण पाटील ( ऐनपुर ) प्रखंड संयोजक संदिप महाजन ( रावेर ) प्रखंडमंत्री रामेश्वर बारी ( यावल ) प्रखंड सयोजक लोकेश कोल्हे (फैजपुर)( मुक्ताईनगर ) प्रखंड संयोजक आक्रोश बेलदार यांच्यासह विश्व हिंदु परिषदेचे स्वयंसेवक तथा पदाधिकारी , कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गो.पु.पाटील उच्च माध्यमिक विद्यालय,कोळगाव येथील विद्यार्थ्यांंचे बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश….!!!!

Next Post

जामनेर तालुका रयत शेतकरी संघटने कडून शेतकऱ्यांचे जेष्ठ नेते आ-स्व:गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo