Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भूषण लाडवंजारी यांची जळगाव जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/07/2024
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
भूषण लाडवंजारी यांची जळगाव जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

जळगाव – (प्रतिनिधी) – दिनांक 8 रोजी नुकत्याच दिनांक 6 आणि 7 जुलै रोजी जळगाव जिल्हा क्रीडा संकुलन येथे राज्यस्तरी किक बॉक्सिंग असोसिएश किक बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या. यादरम्यान जळगाव जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज असलेले भूषण दिलीप लाडवंजारी यांना यावेळी राज्यस्तरीय केक बॉक्सिंग च्या समितीकडून जिल्हा अध्यक्ष केकबॉक्सिंग म्हणून नेमणूक करण्यात आली.
या जिल्हा अध्यक्ष किक बॉक्सिंग च्या पदाची नेमणूक देताना राज्याचे अध्यक्ष माननीय निलेश शेलार तसेच राज्याचे सेक्रेटरी धीरज वाघमारे जिल्ह्याचे सेक्रेटरी दिनेश सोनवणे यांच्या हातून ही नियुक्ती देण्यात आली.

गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे त्यांना मगील काळात जिल्हा क्रीडा विभाग मार्फत जिल्हा युवा पुरस्कार तसेच नेहरू या केंद्राचा जिल्हा पुरस्कार तसेच त्यांच्या संस्थेला जिल्हा युवा संस्था पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहे याच प्रकारे हे जिल्हा परिषद ला गेल्या पंधरा वर्षापासून प्रशिक्षक म्हणून उत्तम भूमिका बजावत आहे त्याचबरोबर ते गिरीश भाऊ महाजन यांचे अतिशय जवळचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे .
शासनाच्या विविध समित्यावर तसेच शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये ते सामाजिक कामासाठी नेहमी अग्रेसर असतात या सर्व बाबींचा विचार केला असता किक बॉक्सिंग असोसिएशन राज्यस्तरावर त्यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.

यावेळी भूषण लाडवंजारी यांचे मंत्री गिरीश महाजन मंत्री रक्षाताई खडसे खासदार स्मिताताई वाघआमदार राजमा भोळे, उज्वलाताई बेंडाळे ज्ञानेश्वर जळकेकर महाराज शिरीष कुमार तायडे रोशन मराठे विकी जगदाळे विशाल जगदाळे गोविंदा मिश्रा हेमंत मांडोळे सचिन माळी ज्ञानेश्वर पाटील निलेश सोनवणे गिरीश पाटील नितिन पाटील आदींनी भूषण यांच्या अभिनंदन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तिर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाना तर्फे लोहारा येथे वृक्षरोपण

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने शिक्षणासमोरील आव्हाने विषयावर चर्चासत्र शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo