Thursday, October 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भूसंपादन कार्यालय कळंब अंतर्गत20 मे 2020 रोजी सुनावणी होणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read


उस्मानाबाद(जिमाका):- उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कार्यालय,कळंब अंतर्गत खालील तपशीलातील गावाची भूसंपादन प्रक्रिया चालू आहे. राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 चे कलम 3 (C) (1) अंतर्गत खालील गावातील सुनावणी दि.09 एप्रिल-2020 रोजी घेण्यात येणार होती. मात्र कोविड-19 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आले होते.यामुळे दि.09 एप्रिल 2020 रोजीची सुनावणी झाली नाही.      तथापि सद्यस्थितीमध्ये लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचेकडून सूट जाहिर झालेली असल्यामुळे खालील गावातील संपादीत होणा-या जमिनीबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 चे कलम 3 (C) (1) अंतर्गत सुनावणी ठेवण्यात आली त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.गावाचे नाव व तालुका, सुनावणीची तारीख,सुनावणीची वेळ,सुनावणीची ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.
1.पानगाव ता.कळंब,2.येरमाळा ता.कळंब,3.कळंब ता.कळंब. 
दि.20 मे 2020 वेळ-सकाळी 11.00 वाजल्यापासून ठिकाण-उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कळंब जिल्हा उस्मानाबाद.   तरी वरीलप्रमाणे सुनावणी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कार्यालय कळंब येथे होणार आहे,याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी कळंब यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ईशान्य मुंबई जनता दलाचा मदतीचा ओघ सुरूच

Next Post

दिलासादायक बातमी-ठाणे जिल्ह्यात वाढते आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण

Next Post
एपीएमसी मार्केटमधील कोव्हीड 19 विशेष तपासणी शिबिराचा 4 हजारहून अधिक व्यापारी, कामगारांनी घेतला लाभ

दिलासादायक बातमी-ठाणे जिल्ह्यात वाढते आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo