Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मतदार संघात एकही कच्चा रस्ता नसेल – लकी टेलर यांचे आश्वासन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
मतदार संघात एकही कच्चा रस्ता नसेल – लकी टेलर यांचे आश्वासन

विकासात्मक कामांना प्राधान्य, जळगावात मेळावा संपन्न

जळगाव – बाजार समितीचे माजी सभापती लकी टेलर जळगाव ग्रामीण मतदार संघातून  लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे, आपण मतदारांना कुठल्याही भूलथापा देणार नाही, जे बोलू ते करू याप्रमाणे मतदार संघात एकही कच्चा रस्ता दिसणार नाही, असे आश्वासन लकी टेलर यांनी दिले आहे. जळगाव तालुक्यातील औचित हनुमान येथील मेळाव्यात ते बोलत होते. 

लकी टेलर यांची उमेदवारी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर मोठे आव्हान मानले जात असून, लकी टेलर यांना कार्यकर्ते व मतदारांमधून मिळणारा प्रतिसाद बघता, मतदारसंघात परिवर्तनाचे संकेत वर्तविले जात आहे.

लकी टेलर यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून 4 ऑक्टोबर रोजी ते अर्ज दाखल करतील. भाजपसह अनेक शिवसेना कार्यकर्ते लकी टेलर यांच्या सह सक्रिय आहेत. बाजार समितीत सभापती असताना समितीला नफ्यात आणण्यासाठी त्यांनी अनेक महत्वाची पावले उचलीत, त्यांनी अनेक महत्वाचे बदल घडवून शेतकरी, कामगारांना न्याय दिला. जळगाव ग्रामीण मतदार संघात गेल्या पाच वर्षात कामांची बोंब असल्याने, मतदारांमधून बदलाची हाक देण्यात येत आहे, त्यासाठी लकी टेलर हवं योग्य पर्याय असल्याचा सूर नवतरुण मतदार, शेतकरी, सामन्यांमधून उमटत आहे. त्यामुळे लकी टेलर यांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे, भूलथापा देणाऱ्या नेत्यांपासुन सुटका करून मतदार संघाचा खरा कायापालट करेल, असे लकी अण्णा यांनी म्हटले आहे, त्यांच्या या प्रतिसादामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघाकडे जिल्हाभराचे लक्ष लागले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शकुंतला विद्यालयात आंतरवाशीता छात्र अध्यापकांच्या निरोप समारंभ थाटात

Next Post

“मनसे” ची २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Next Post
“मनसे” ची २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

"मनसे" ची २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo