Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मद्यप्रेमींना खुशखबर:जिल्ह्यात वाईन शॉप्स् मंगळवारपासून सुरु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मद्यप्रेमींना खुशखबर:जिल्ह्यात वाईन शॉप्स् मंगळवारपासून सुरु

दुकाने खुली करण्याचे आदेश : सलून, हॉटेल बियरबार, मॉल, थिएटर मात्र बंदच

जळगाव – (प्रतिनिधी) – जिल्ह्यात तिसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन दि. १७ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. असे असले तरी या तिसर्‍या टप्प्यात मात्र लॉकडाऊन शिथील करण्यात आले आहे. त्यामुळे सलून, हॉटेल, बियरबार, परमीट रूम, मॉल, थिएटर, जीम, ब्युटी पार्लर, खाद्य पदार्थांच्या गाड्या हे वगळता इतर सर्व दुकाने खुली करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. दरम्यान मद्यप्रेमींसाठी खुशखबर असुन जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतर सर्व ठिकाणचे वाईन शॉप मंगळवारपासून उघडण्यास परवानगी असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापूस वाणाची लागवड न करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Next Post

नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी खाजगी आस्थापना ठराविक कालावधीतच चालू ठेवण्याचे आदेश — जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

Next Post
उस्मानाबाद जिल्ह्यात ३ मे रोजी एक दिवसाचा जनता कर्फ्यु – जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे

नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी खाजगी आस्थापना ठराविक कालावधीतच चालू ठेवण्याचे आदेश -- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo