Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मध्य रेल्वेतर्फे २४ मे ला होणार थेट मुलाखतीद्वारे भरती

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/05/2023
in रोजगार
Reading Time: 1 min read
भारतीय रेल्वेत ‘या’ पदासाठी भरती, लवकर करा अर्ज

मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. सध्याच्या नव्या माहितीनुसार येत्या २४ मे २०२३ ला मुलाखतीद्वारे काही पदांसाठी निवड केली जाणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भायखळा, मुंबई – 400027 या पत्त्यावर इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.मध्य रेल्वे वैद्यकीय विभाग

भरती पद:- “विशेषज्ञ / GDMOरिक्त जागा- ०६नोकरीचे ठिकाण – मुंबईवयोमर्यादा- खुल्या गटासाठी १ जानेवारी २०२३ पर्यंत ५३ वर्षांपेक्षा कमीनिवृत्त वैद्यकीय तज्ज्ञ व केंद्र/राज्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी- ६७ वर्षांपेक्षा कमी

निवड प्रक्रिया:- वरील पदांकरिता मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर २४ मे २०२३ रोजी हजर राहायचे आहे.सकाळी ९.३० ते ११.३० कागदपत्रांची पडताळणी होईल व वॉक इन इंटरव्ह्यू दुपारी १२ नंतर सुरू होणार आहेत.

आवश्यक कागदपत्रे:-जन्माचा दाखलाएमबीबीएस उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकापदवी PG/DNB उत्तीर्ण प्रमाणपत्र/MCI मान्यताप्राप्त डिप्लोमाMCI/MMC नोंदणीएमबीबीएस परीक्षा दिल्याचे प्रमाणपत्रअनुभव प्रमाणपत्रजात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्रसध्याच्या नियोक्त्याकडून ना हरकत प्रमाणपत्र

अधिकृत वेबसाईट- cr.indianrailways.gov.in

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अबब! हॉटेलचे जेवण पडले चक्क 79 लाखाला

Next Post

पतसंस्था मध्ये ठेवी ठेवणाऱ्यांनो ‘ही ‘बातमी जरूर वाचा!

Next Post
गर्भवती महिलांची चिंता सोडविण्यासाठी ‘या’ सरकारी योजनेचा घ्या लाभ….

पतसंस्था मध्ये ठेवी ठेवणाऱ्यांनो 'ही 'बातमी जरूर वाचा!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d