Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मनपा सभागृहात असलेले सुरेश जैन यांचे तैलचित्र हटवा-सामाजिक संघटना आग्रही

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(धर्मेश पालवे):-देशभर व राज्यभर गाजलेल्या तत्कालीन जळगांव नगरपालिका व आताच्या महानगरपालिका घरकुल घोटाळयात माजी मंत्री श्री सुरेश जैन ,श्री गुलाबराव देवकर,श्री चंद्रकांत सोनवणे,यांच्यासह विद्यमान ४८ नगरसेवकांचा समावेश आहे. या सर्व दोषींवर धुळे न्यायालयाने गुन्हे दाखल करून अपहाराची रक्कम व सदर गुन्ह्यासाठी शिक्षा ही ठोठावली आहे. तरीही गुन्ह्यातील सूत्रधार मा सुरेश जैन हे दोषी आढळून आले आहेत, व महानगरपालिका करीता त्यांनी कोणतेही चांगल्या प्रकारे योगदान दिलेले नसल्याचं बोललं जातं आहे.म्हणून मनपातील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात माजी मंत्री श्री सुरेश जैन यांचे लावण्यात आलेले तैलचित्र तात्काळ हटवावे आणि त्या जागी  छत्रपती शिवाजी महाराज,किंवा राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्राचे अनावरण करावे. अन्यथा तसे न केल्यास जळगांव शहरात याबाबत जनजागृती अभियान राबवण्यात येईल असे विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा जागृत जनमंच चे जेष्ठ समाज सेवक शिवराम पाटील,शाहिद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटन चे कॉ अनिल नाटेकर,माहिती अधिकार कार्यकर्ते मा गुप्ता सर यांनी मनपा च्या दालनात आंदोलन करत मा महापौर, मनपा आयुक्त,मनपा प्रभारी नगर सचिव, व मनपा कार्यालय अधीक्षक जळगांव शहर महानगर पालिका यांचे लक्ष वेधले, तर आंदोलनात उवस्थित नागरीकांनी ही याबाबत आपले म्हणणे व्यक्त करत सदर फोटो हटवावे असे सांगितले. वरील सर्व माहिती आंदोलनकर्ते मा शिवराम पाटील यांनी सत्यमेव जयतेच्या  प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गझल मंथन” द्वारा राज्यस्तरीय गझल गायन महास्पर्धेचे आयोजन- सौ.लक्ष्मी भालेराव

Next Post

सुशिक्षित बेरोजगार तरुणांनो जागे व्हा…

Next Post

सुशिक्षित बेरोजगार तरुणांनो जागे व्हा...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo