Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मनसे ची बैठक संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव- येथे ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील महामोर्चा संदर्भात आज जळगाव जिल्हा मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक उत्तर महाराष्ट्र प्रभारी रावसाहेब कदम यांच्या नेतृत्वात घेण्यात आली.

यावेळी जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यात पदाधिकारी उपस्थित होते. राजगडावरून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार माननीय रावसाहेब कदम यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष दुष्यंतराजे देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी धुळे जिल्हा सचिव संदीप जडे देखील उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारताची पहिली महिला अवकाशयात्री कल्पना चावला

Next Post

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न

Next Post
प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo