Sunday, July 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मनूदेवी येथे रिक्षा दरीत कोसळून अपघात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
मनूदेवी येथे रिक्षा दरीत कोसळून अपघात

जळगांव-(धर्मेश पालवे):- पासून ३५कि.मी ,यावल जवळील असलेल्या मनूदेवी या प्रेक्षणीय आणि देवस्थानी देवदर्शन आणि पाण्याचा धबधबा पाहण्यासाठी दूर दुरहून भाविक येत असतात. आज याच ठिकाणी देवदर्शन घेन्या साठी गेलेल्या नाद्रा येथील गावच चौधरी कुटुंब स्वतःची रिक्षा करून गेले होते.कुटुंबातील सदस्य देवदर्शन घेऊन परतताच त्या ठिकाणी मंदिरापासून काही अंतरावर परतताना फोटो काढण्यासाठी काही लोक उतरले तर काही गाडीतच बसून होते त्यातील,अंकुश या लहान मुलाने गाडी गेरमध्ये टाकून सुरू केली. आणि होत्याचे नव्हते झाले,गाडी ८ते१०फूट रस्त्यालगत असणाऱ्या पाण्याच्या दरीत कोसळली.रिक्षातील लता सुखदेव चौधरी (वय ४२वर्षे),अलका बाई श्रीनामे( वय २८वर्ष),आणि अंकुश चौधरी (वय १२वर्षे)यांना जबर दुखापत झाली असून काहींना किरकोळ दुखापत झाली.तेव्हा एकच गलका झाला व सर्व भाविक जमा होत दरीत कोसळलेल्या भाविकांना वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून मदत करत होती. अपघात हा लहान मुलाने रिक्षा सुरू करून गेर मध्ये टाकल्याने मागे सरकत दरीत कोसळी व दोन ते तीन जणांना दुखापत झाली असून रिक्षाचे नुकसानही झाले आहे, अपघातात जखमी लोकांना वैद्यकीय उपचारासाठी जवळील असणाऱ्या आडगाव या गावातून वाहन बोलवले असल्याच रिक्षा चालक राहुल चौधरी यांनी सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधींना सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जामनेर मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

Next Post

जोगलखेडा येथे विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप

Next Post

जोगलखेडा येथे विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo