Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मनोरमा साहित्य पुरस्कार २०२१ जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
मनोरमा साहित्य पुरस्कार २०२१ जाहीर

सोलापूर (प्रतिनिधी) : मनोरमा सोशल फाऊंडेशन संचलित, मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर आयोजित मनोरमा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा २०२१चे वितरण २६ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी दिली.


यंदाच्या वर्षीचा मनोरमा बँक साहित्य महर्षी जीवनगौरव पुरस्कार २०२१ – डॉ. द. ता. भोसले – जेष्ठ साहित्यीक – पंढरपूर, मनोरमा बँक अमृत वक्ता पुरस्कार २०२१ – विवेक घळसासी – जेष्ठ निरुपणकार – सोलापूर, मनोरमा बँक साहित्य पुरस्कार २०२१ – डॉ. शेखर गायकवाड – साखर आयुक्त – पुणे समग्र साहित्य, मनोरमा साहित्य पुरस्कार २०२१ – १) डॉ. सुहास पुजारी – सोलापूर २) शशिकांत लावणीस – सोलापूर, मनोरमा मल्टीस्टेट पुरस्कृत मनोरमा साहित्य पुरस्कार २०२१ – १) वंदना कुलकर्णी – सोलापूर, २) विष्णु पावले – सांगली, कै. नागेशराव सुरवसे साहित्य पत्रकार पुरस्कार २०२१- १) रेणुका बुधाराम – सोलापूर, २) दा. गो. काळे – शेगाव आणि स. रा. मोरे ग्रंथालया तर्फे मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार २०२१ – १) प्रतापसिंह चव्हाण- रत्नागिरी २) हेमकिरण पत्की – सोलापूर यांना जाहीर झाला आहे.


सदर पुरस्कार वितरण सोहळा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती सारथीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी, जेष्ठ साहित्यिक डॉ. द. ता. भोसले, महाराष्ट्र राज्य साखर आयुक्त डॉ. शेखर गायकवाड, पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे, प्रमुख कार्यवाह मसाप पुणे प्रकाश पायगुडे यांच्या उपस्थितीमध्ये रविवार दिनांक २६ डिसेंबर रोजी दुपारी ४:३० वाजता शिवछत्रपती रंगभवन, रंगभवन चौक, सोलापूर येथे होणार असल्याची माहिती मनोरमा साहित्य मंडळी तथा महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा मनोरमा पश्चिम सोलापूर चे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी दिली.
यावेळी मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभाताई मोरे, मनोरमा साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. राजशेखर शिंदे, मनोरमा बँकेचे संचालक संतोष सुरवसे, उज्वला साळुंखे, सुहास भोसले, रघुनाथ डोके, पुरस्कार निवड समिती सदस्य प्रा. माधव कुलकर्णी, राजेंद्र भोसले, मनोरमा बँक सिईओ शिल्पा कुलकर्णी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.


सदर पुरस्कार सोहळा कोविड-१९ च्या सर्व नियमाचे (मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स व दोन डोस घेतलेल्या व्यक्ती) पालन करून करण्यात येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भारतात वधूचे लग्नाचे वय २१ केल्याने स्त्रीयांना सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक, मानसिक, वैचारीक, शारीरिक पाठबळ मिळणारः एक स्वागतार्ह निर्णय- प्रा.उमेश वाणी

Next Post

नामनिर्देशांक म्हणुन अधिकृत शासन स्तरावर स्थाननिर्देशांकासाठी निवेदन

Next Post
नामनिर्देशांक म्हणुन अधिकृत शासन स्तरावर स्थाननिर्देशांकासाठी निवेदन

नामनिर्देशांक म्हणुन अधिकृत शासन स्तरावर स्थाननिर्देशांकासाठी निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d