Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ममुराबाद कृषि विज्ञान केंद्रात फळप्रक्रिया प्रशिक्षण संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
ममुराबाद कृषि विज्ञान केंद्रात फळप्रक्रिया प्रशिक्षण संपन्न

जळगाव-(जिमाका) – राज्याचे कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणांकरीता सहाय्य्क (आत्मा) योजनेतंर्गत  फळप्रक्रिया प्रशिक्षण संपन्न झाले. जळगाव जिल्ह्यातील शेतक-यांकरीता फळप्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद, येथे मंगळवारी करण्यात आले होते.  प्रशिक्षणाचे प्रास्ताविक संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कषी अधिकारी,  तथा प्रकल्प संचालक आत्मा,  जळगाव यांनी केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी उपस्थित राहून शेतक-यांना मार्गदर्शन केले.

        प्रशिक्षणा दरम्यान  प्रादेशिक फळप्रक्रिया प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद येथील डॉ. राजेंद्र यादव व श्रीमती स्नेहलता साळुंके यांनी आवळा,  बोर यांचेपासुन सरबत,  पपई पासुन जॅम,  टोमॅटो कॅचप, कांदा चटणी, मिरची लोणचे, पेरु जेली इ. तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. सदर प्रशिक्षणासाठी जिल्हयातील एकूण 104 महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.

       सदर प्रशिक्षणाचे यशस्वितेसाठी  प्रकल्प संचालक, आत्मा, जळगाव कार्यालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या डंम्परविरूध्द परिवहन विभागाची कारवाई

Next Post

प्रगती विद्यामंदिरात ‘ओळख रेडिओची’ उपक्रम

Next Post
प्रगती विद्यामंदिरात ‘ओळख रेडिओची’ उपक्रम

प्रगती विद्यामंदिरात 'ओळख रेडिओची' उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo