Wednesday, April 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मराठा महासंघातर्फे आमदार सुरेश भोळे यांना पाठिंबा…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/11/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
मराठा महासंघातर्फे आमदार सुरेश भोळे यांना पाठिंबा…

जळगाव – (प्रतिनिधी) – मागील दहा वर्षापासून जळगाव शहराला आमदार सुरेश भोळे यांच्या सारखे नेतृत्व लाभले असून त्यामुळे आमच्या अनेक समस्या सुटल्या आहे. भविष्यात देखील शहराच्या विकासासाठी आम्हाला आमदार म्हणून सुरेश भोळे हेच हवे असल्याचे सांगत अखिल भारतीय मराठा महासंघाने आमदार भोळे यांना पाठिंबा दिला आहे याबाबतचे पत्र त्यांनी रविवारी पक्ष कार्यालयात आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांच्याकडे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सुपूर्त करण्यात आले.

यावेळी उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख बी.बी. भोसले, उपाध्यक्ष विश्वास पाटील, ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष उन्मेश पाटील, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील भडगाव तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील चाळीसगाव तालुक्याचे अध्यक्ष रमेश पाटील यांसह महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्षाचे विक्रम तरसोडिया, अजित राणी नीलू आबा तायडे परेश जगताप, संपर्कप्रमुख मनोज भांडारकर उपस्थित होते. या पाठींब्याबद्दल आमदार सुरेश भोळे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे आभार मानले व सदैव आपल्या सेवेत राहण्याचे व विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन शहरातील छत्रपती ग्रुप च्या युवकांचा भाजपमध्ये प्रवेश…

Next Post

ईश्वर कॉलनीत दिवाळी, आ. राजूमामा भोळेंचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत

Next Post
ईश्वर कॉलनीत दिवाळी, आ. राजूमामा भोळेंचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत

ईश्वर कॉलनीत दिवाळी, आ. राजूमामा भोळेंचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच;जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच;जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d