Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज व. वा. वाचनालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दिनांक 26 (जिमाका) :  ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक, कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून शासनातर्फे साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि व. वा. वाचनालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 27 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता व. वा. वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन व. वा. वाचनालयाचे सचिव मिलींद कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, जनसंवाद व पत्रकारितेचे विद्यार्थी, साहित्यिक, कवी, लेखक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, माध्यम प्रतिनिधी व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या ग्रंथ प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बेंडाळे महाविद्यालयाचा उपक्रम व्यावसायिक सक्षमीकरणासाठी विद्यार्थिनींना उद्या भांडवलाचे वाटप;खा.सुप्रिया सुळे यांची उपस्थिती

Next Post

शिवभोजनालय चालविण्यास इच्छूक संस्थांनी 29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

शिवभोजनालय चालविण्यास इच्छूक संस्थांनी 29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo