Sunday, July 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मलकापूर मतदार संघात श्रीराम पाटील यांचे जल्लोषात स्वागत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/04/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
मलकापूर मतदार संघात श्रीराम पाटील यांचे जल्लोषात स्वागत

मलकापूर – (प्रतिनिधी) – विधानसभा मतदार संघातील गावांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार दौऱ्यात नागरिकांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला . त्यावेळी या भागात कार्यकर्त्यांनी व मतदारांनी जल्लोषात स्वागत केले.

मलकापूर तालुक्यातील रणगांव ,भालेगाव , हिंगणा काझी , देवधाबा, खामखेड रेल्वे, नरवेल व धरणगाव या गावात उम्मेदवार श्रीराम पाटील यांनी प्रचारावेळी नागरिकांच्या भेटी घेतल्या. या गावातील प्रश्न व समस्या समजून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी मलकापूर मतदार संघाचे आमदार राजेश एकडे , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरविंद कोलते, ऍड. मोरे, माजी नगराध्यक्ष हरीश रावळ, रशीद खा जमादार राष्ट्रवादी संघटक मोहन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संतोष रायपुरे, शिवसेना संघटक राजेश सिंग राजपूत , काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष वनिता गायकवाड, वंदना पाटील, काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष प्रीती भगत यासह या गावांमधील ग्रामस्थ तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रावेर लोकसभा मतदार संघात “स्मार्ट व्हिलेज” गाव योजना राबविणार-श्रीराम पाटील यांनी नागरिकांना दिले आश्वासन

Next Post

मलकापूर तालुक्याच्या विकासासाठी मी बांधील : श्रीराम पाटील

Next Post
मलकापूर तालुक्याच्या विकासासाठी मी बांधील : श्रीराम पाटील

मलकापूर तालुक्याच्या विकासासाठी मी बांधील : श्रीराम पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo