Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महसूल विभाग ची महसुली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धडक मोहीम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
महसूल विभाग ची महसुली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धडक मोहीम

जळगांव शहर मधील अनधिकृत बिनशेती वापर शासकीय दंडात्मक रक्कम न भरल्याने गट नंबर ३४५/१ श्री. राधेश्याम सुरजमल व्यास यांचे मालकिचे गोडाऊन आज रोजी मा.तहसिलदारजळगाव यांचे जप्ती आदेशनुसार सिल करण्यात आले.
तसेच गट नंबर २८/५ , गट नंबर ३७/५ /२ दौलतमल नथमल जैन यांचे मालकीचे सदर जागेवरील मिक्सिंग प्लांट मा तहसिलदार जळगाव यांचे कडील जप्ती आदेश नुसार सिल करण्यात आले.

सदरील कारवाई योगेश नन्नावरे मंडळ अधिकारी जळगाव शहर तसेच तलाठी जळगाव शहर श्री रमेश वंजारी तसेच कोतवाल श्री. तायडे सुकदेव यांचे पथकाने सदरील कारवाई केली. महसूल विभाग ची महसुली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे. जळगांव शहर मधील अनधिकृत बिनशेती वापर शासकीय दंडात्मक रक्कम न भरल्याने गट नंबर ३४५/१ श्री. राधेश्याम सुरजमल व्यास यांचे मालकिचे गोडाऊन आज रोजी तहसिलदार जळगाव यांचे जप्ती आदेशनुसार सिल करण्यात आले.

तसेच गट नंबर २८/५ , गट नंबर ३७/५ /२ दौलतमल नथमल जैन यांचे मालकीचे सदर जागेवरील मिक्सिंग प्लांट मा तहसिलदार जळगाव यांचे कडील जप्ती आदेश नुसार सिल करण्यात आले.

सदरील कारवाई योगेश नन्नावरे मंडळ अधिकारी जळगाव शहर तसेच तलाठी जळगाव शहर श्री रमेश वंजारी तसेच कोतवाल श्री. तायडे सुकदेव यांचे पथकाने सदरील कारवाई केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लॉकडाऊन टाळायचा असेल तर काही बंधने पाळावीच लागतील;जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे जिल्हावासियांना आवाहन

Next Post

आदिवासी विकास विभागामार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या आश्रमशाळांसाठी बक्षिस योजना जाहीर

Next Post

आदिवासी विकास विभागामार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या आश्रमशाळांसाठी बक्षिस योजना जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo