Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महानगरपालिकेने निराश्रित बेघर लोकांच्या निधीत कमावलं?

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
महानगरपालिकेने निराश्रित बेघर लोकांच्या निधीत कमावलं?

जळगांव( धर्मेश पालवे)-महाराष्ट्र सरकार च्या सबका साथ सबका विकास आणि सर्वजण हिताय सर्वजण सुखाय अश्या आशयाखाली मानसिक दुर्बलता ,लोकांचा वाढता एकांगी पणा,कौटुंबिक कलहाच्या माध्यमातून स्त्री, पुरुष, अबाल,कानी वृद्ध याकरिता शहरात जिल्ह्याच्या ठिकाणी मदतीच्या व पुनर्वसनासाठी च्या  साठी महानगर पालिके कडून सेवाभावी संस्था आणि समाजसेवी कडून ,अथवा NGO कडून सेवा पुरवणेक करिता प्रस्ताव सण20018 रोजी मागवले होते.त्या प्रमाणे जळगांव जिल्ह्यातील आणि शहरातील बेघर निराश्रित आणि भिकारी लोकांच्या पुनर्वसणासाठी शासकीय अनुदानही मिळाले आहे,त्यात अश्या लोकांसाठी दोन  वेळेचं जेवण,चहा नाश्ता, झोपण्यासाठी व्यवस्था, अंघोळ व   तस्तम सुविधा, राहण्याची व्यवस्था, आणि वैद्यकीय सेवा व सुविधा, तसेच मानसिक आरोग्यासाठी व कलहातुन बाहेर येण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे अपेक्षित आहे।मात्र जळगांव जिल्ह्यात अजूनही या बाबतीत मनपाने  अजूनही मनापासून लक्ष दिलेलं नाही अस चित्र आहे।भरपावसात सदर महिला आपलं नशीब घेऊन ओल्या कपड्यात सैरभैर फिरताना सत्यमेव जयते च्या प्रतिनिधींस आढळली, तिला खायला बिस्कीट पुडा देऊन राहण्याची व्यवस्था, भिक मागणीचकारण आदी गोष्टी वर बोलत केलं. तिने सांगितलेलं एकूण या बाबत शोध सुरू केला.आणि मनपा ने अजूनही वर्षभरात भिकारी बेघर आणि निराश्रित लोकांच्या पुनर्वसनासाठी काहीही ठोस भूमिका घेतली नसून अनुदान घशाशी पाडून घेतलं आहे असं दिसून आलं.जिल्ह्यात अनेक भ्रष्टाचार उघड झाले आहे, मात्र सदर भ्रष्टाचार हा सर्व सामान्यांना डोळ्यात अंजन घालणारा आहे,हेच खरं.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण घेण्याची गरज

Next Post

माहिती अधिकार कायद्यात बदल की कायद्याचा खून – अमोल कोल्हे

Next Post
कुरंगी वाळू ठेकेदाराकडून वाळू वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन?  महसूल विभागाचा पाठिंबा?  माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती अपुर्ण व दिशाभूल करणारी

माहिती अधिकार कायद्यात बदल की कायद्याचा खून - अमोल कोल्हे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo