Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महापौरांच्या उपस्थितीत मनपातील नवीन लिफ्टची चाचणी!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
महापौरांच्या उपस्थितीत मनपातील नवीन लिफ्टची चाचणी!

जळगाव, दि.६ – शहर महानगरपालिकेत नव्याने ४ लिफ्ट बसविण्यात आल्या असून मंगळवारी मनपातील सध्या सुरू असलेली एक लिफ्ट नादुरुस्त झाल्याने नागरिकांचे हाल होत होते. नागरिकांचे हाल लक्षात घेता महापौर सौ.भारती सोनवणे यांनी स्वतः थांबून लागलीच नवीन लिफ्टची चाचणी करून घेतली.

नवीन लिफ्ट कार्यान्वित होणार असून आज चाचणी घेताना महापौर सौ.भारती सोनवणे, भाजप गटनेते भगत बालाणी, ईबा पटेल, माजी उपमहापौर करीम सालार, गफ्फार मलीक आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्रीशीपबाबत विद्यार्थी व महाविद्यालयांसाठी सुचना

Next Post

भंगार बाजार व्यावसायिकांनी केली महापौर, आयुक्तांशी चर्चा!

Next Post
भंगार बाजार व्यावसायिकांनी केली महापौर, आयुक्तांशी चर्चा!

भंगार बाजार व्यावसायिकांनी केली महापौर, आयुक्तांशी चर्चा!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo