Sunday, September 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी संतोष पाटील यांचा पुढाकार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी संतोष पाटील यांचा पुढाकार

जळगांव(प्रतिनीधी)- मृत्यूचा सापळा बनलेल्या जळगांव-धुळे महामार्गावरील जीवघेणे खड्डे बुजण्यासंदर्भात महामार्ग विभागाकडून काही दखलच घेतली जात नसल्याने खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी येथील मामाजी आँटो गँरेजचे संचालक संतोष पाटील यांनी खड्डे बुजण्याकामी पुढाकार घेतला. आज त्यांनी तरुणांच्या सहकार्याने विशेषतः शहरातील शिवकाँलनी रेल्वे पुलाजवळ धोकादायक खड्डे मुरूम टाकून बुजले. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त २८ नोव्हेंबर विशेष पुरस्कार वितरण सोहळा

Next Post

शेंदुर्णी मध्ये प्रत्येक रविवारी होणार स्वच्छता;गावकऱ्यांनी केला प्रण

Next Post

शेंदुर्णी मध्ये प्रत्येक रविवारी होणार स्वच्छता;गावकऱ्यांनी केला प्रण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo