Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा) हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ३ रोजी करणार उमेदवारी अर्ज दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा) हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ३ रोजी करणार उमेदवारी अर्ज दाखल

मा.ना.गिरीशभाऊ महाजन, मा. ना, गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ. एकनाथराव यांच्या प्रमुख उपस्थितीत   

भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी. आय (A) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, महायुतीचे अधिकृत उमेदवार व जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार व महायुतीचे उमेदवार आ. सुरेश दामू भोळे (राजू मामा) हे जळगाव शहराच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी आज दि. ३ ऑक्टोंबर २०१९ गुरुवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

    सकाळी ९ वाजता जि.एम. फौंडेशन (शिवाजी महाराज पुतळ्या समोर) येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीच्या हजारो कार्यकर्ते येथे जमून हजारो  कार्यकर्त्यांसह तसेच जलसंपदामंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन, सहकार राज्य मंत्री मा. ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा. ना. हरिभाऊ जावळे, ना. गुरुमुख जगवानी, ना. उज्वलाताई पाटील, खा. रक्षाताई खडसे, खा. उन्मेषदादा पाटील, आ. स्मिताताई वाघ, आ. चंदूभाई पटेल, संघटन मंत्री अॅड. किशोर काळकर, डॉ. राजेंद्र फडके, महापौर सीमाताई भोळे, उप महापौर डॉ. अश्विन सोनवणे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, आर. पी. आय महानगर प्रमुख अनिल अडकमोल, रासप शिवसंग्राम व रयत क्रांती व स्थायी सभापती जितेंद्र मराठे, महिला सभापती मंगला चौधरी, सभागृह नेते ललित कोल्हे, शिवसेना विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, गटनेता अनंत (बंटी) जोशी) नितीनभाऊ लढा, उप गट नेते राजेंद्र घुगे पाटील, कंवरलाल संघवी, दीपक सपकाळे,  तसेच जळगाव शहरातील सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय कायदे क्षेत्र , औद्योगिक, व्यापारी व गणेश महामंडळ, तसेच धार्मिक, क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या व महायुतीच्या हजारो कार्यकर्ते  उपस्थितीत राहणार असून सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय जळगाव येथे आ. सुरेश भोळे (राजू मामा) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

    उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीचे सर्व पादाधिकारी, व कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी मंडल अध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, नगरसेवक, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच भाजपा पक्षावर व राजू मामा यांच्या स्नेही मित्र परिवाराने मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, सरचिटणीस दीपक सूर्यवंशी, राजेंद्र घुगे पाटील, महेश जोशी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, महेश ठाकूर, मनोहर चौधरी, संजय शिंदे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वन्यजीव सप्ताहा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

१ लाखाच्या मताधिक्याने निवडणून देण्याचा कार्यकर्त्यांचा संकल्प– भाजपा निवडणूक प्रमुख आ. चंदूभाई पटेल

Next Post

१ लाखाच्या मताधिक्याने निवडणून देण्याचा कार्यकर्त्यांचा संकल्प– भाजपा निवडणूक प्रमुख आ. चंदूभाई पटेल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo