Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात;मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/10/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात;मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद

धरणगाव /जळगाव – (प्रतिनिधी) – महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून प्रचाराचा झंझावात सुरु झाला असून घर तेथे ‘धनुष्यबाण’ पोहचविण्याचे काम सुरु असून”कहो दिलसे, गुलाबराव पाटील फिरसे” हा नारा गावा – गावांमधील प्रचार रॅलीमध्ये गाजत आहे. युवक , जेष्ठ नागरिक , दिव्यांग बांधव हे स्वयंस्फुर्तीने गुलाबराव पाटील यांना रॅलीमध्ये भेटत असून भक्कम विजयाची हमी देत आहे. “घरोघरी धनुष्यबाण” हे मिशन पोहचविण्याचे काम महायुतीचे कार्यकर्ते करीत असून गुलाबराव पाटील जनतेशी थेट संपर्क साधत असल्यामुळे त्यांना दिव्यांगांसह जेष्ठांचे आशीर्वाद व दुवा मिळतांना दिसत आहे.

दिवाळीत धूम – धडाका ‘धनुष्यबाणाचा’ प्रचार जोरात
धरणगाव तालुक्यातील वराड बु.,वराड खु., हिंगोणे बु., हिंगोणे खु., कल्याणे ब., कल्याणे होळ, कल्याणे खु. भोंद बु., भोंद खु, पिंप्री या गावांमध्ये आज प्रचार संपन्न झाला. ऐन दिवाळीत धूम-धडाक्यात प्रत्येक गावात औक्षण, ढोल-ताशांच्या गजरात गुलाबराव पाटील यांच्यावर पुष्पीवृष्टी होवून प्रचाराला भरघोस जनतेचा पाठींबा मिळत आहे.

यावेळी रॉ.कॉ. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. जळकेकर महाराज, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, महिला जिल्हा प्रमुख सरिताताई कोल्हे- माळी, अनिल अडकमोल, जि. प. सदस्य गोपाल चौधरी, भाजपाचे पी. सी आबा पाटील, निर्दोष पवार, जगन पाटील , तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, संजय पाटील सर, गजानन पाटील, माजी सभापती अनिल पाटील, नवल बोरसे, प्रेमराज पाटील, सचिन पवार, भगतसिंग पाटील, रॉ. कॉ. चे आर. आर. पाटील, नाटेश्वर पवार, अरविंद मानकरी, नाना भालेराव, मंगलअन्ना पाटील, मनोज पांडे, माजी सरपंच राजू पाटील, भोद सरपंच विजय पाटील, संदीप पाटील, पितांबर पवार, बाळु पाटील, मनोज मालू, सरपंच आबा धोबी, ज्ञानेश्वर बडगुजर हाजीसाहेब, रणजीत सिंग पाटील, महेंद्र पाटील, विक्रम पाटील, टिकाराम पाटील, भगवान सैंदाणे, हेमंत पाटील, नारायण पाटील, युवसेनेचे पवन पाटील, गणेश चौधरी, आशिष सपकाळे, अमोल पाटील, मुन्ना पाटील, राजू पाटील , चुनिलाल पाटील, यांच्यासह जळगाव शहरातील नगरसेवक व परिसरातील महायुतीचे सरपंच, पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत धनंजय चौधरी यांनी भरला उमेदवारी अर्ज

Next Post

इनरव्हील क्लब यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी केली साजरी

Next Post
इनरव्हील क्लब यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी केली साजरी

इनरव्हील क्लब यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी केली साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo