Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महायुतीच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांना मस्कावद,थोरगव्हाण जि.प.गटात मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- भाजप शिवसेना रिपाई रासप शिवसंग्राम रयत क्रांती संघटना महायुतीच्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या उमेदवार एड रोहिणीताई एकनाथराव खडसे यांनी आज मस्कावद थोर गव्हाण जि प गटातील लूमखेडा, उदळी खु, बु, तासखेडा, रणगाव, थोरगव्हाण,चुनवडे, मांगी, सुदगाव, रायपूर, गहूखेडा,या गावात प्रचार फेरी काढून मतदारांचा आशिर्वाद घेतला यावेळी  आबाल वृद्धांनी त्यांना विजयी भवचा आशीर्वाद दिला सर्व गावांमध्ये त्यांना मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी प्रचार फेरीत  जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजप विधानसभा सहक्षेत्र प्रमुख शिवाजीराव पाटील, पं.स. सभापती माधुरीताई नेमाडे, सावदा नगराध्यक्ष अनिता ताई येवले,जि प सदस्य कैलासभाऊ सरोदे, प स सदस्य जितूभाऊ पाटील, कविताताई कोळी, दिपालीताई कोळी, हरलालभाऊ कोळी,दूध संघ संचालक जगदीशजी बढे, बाजार समिती संचालक श्रीकांतभाऊ महाजन,मधुकरजी पाटील, महेशभाऊ चौधरी,नंदाताई लोखंडे ,रेखाताई बोडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पवनभाऊ चौधरी,नितीनभाऊ कोळी,रवि महाजन , पंकज राणे,संतोषभाऊ वाघ,जितू चौधरीसर,दिलीपभाऊ सपकाळे, अमोल पाटील, शांताराम पाटील, सचिन पाटील,वाय डी पाटील,राहुल पाटील,विशाल पाटील,शुभम मुर्हेकर, लखन पाटील,भूषण राजपूत,भाऊलाल पाटील,मनोहर पाटील, भानुदास कोळी किशोर कोळी, विश्वनाथ कोळी, विनोद भोई, किशोर भोई, रतीलाल भोई, अरुण भोई,सदाशिव कोळी, बंटी चौधरी, ललित पाटील, नामदेव कोळी, राजू कोळी, सुभाष कोळी, वासुदेव कोळी, मधुकर कोळी, रमेश पाटील, सुभाष चौधरी, अशोक कोळी, चंद्रकांत पाटील, गोकुळ कुंभार, डॉ प्रदीप पाटील, संतोष पाटील, सतीश चौधरी, सचिन चौधरी, मॉन्टी चौधरी, श्रीकांत बावस्कर, दीपक बावस्कर, निर्मला झोपे, कविता चौधरी, राजू शिंदे, मिनाक्षी झोपे, महेश बावस्कर,सुपडू कोळी,सदाशिव कोळी, बंटी चौधरी, ललित पाटील,पितांबर पाटील ,जे के पाटील,सुधाकर कोळी, वसंत पाटील, विठ्ठल मिस्त्री, नारायण चौधरी, राहुल भालेराव, प्रियंका तायडे, नारायण कुरकुरे, फकिरा कोळी, बंडू कोळी, अनिल पाटील, अजय कोळी, रुपेश सपकाळे, राजू सपकाळे, दीपक सपकाळे, मनीष सपकाळे, सुजाता माने, भालचंद्र कोळी, एकनाथ सपकाळे भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अल्प संख्यांक आघाडीच्या महिला भगिनींचा महायुतीचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांना पाठींबा

Next Post

जळगाव ग्रामीण मध्ये हजारो मतदारच बनले शिवसेना महायुतीचे प्रचारक

Next Post
जळगाव ग्रामीण मध्ये हजारो मतदारच बनले शिवसेना महायुतीचे प्रचारक

जळगाव ग्रामीण मध्ये हजारो मतदारच बनले शिवसेना महायुतीचे प्रचारक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo