Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र गोसेवा अध्यक्ष शेखरजी मुंदडा (राज्यमंत्री दर्जा ) यांचा 15 डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा दौरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/12/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव -( जिमाका ) -महाराष्ट्र गोसेवा अध्यक्ष शेखरजी मुंदडा (राज्यमंत्री दर्जा ) हे 15 डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा खालील प्रमाणे आहे.

सकाळी 11 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आगमन तेथून 11.30 वाजता
अहिंसा तीर्थ, जवळ, अजिंठा रोड, एअरोड्रम, कुसुंबा, येथे आगमन तेथून 4 वाजता अहिंसा तीर्थ ते पद्मावती निवास शिरसोली रोड येथे 4.15 वाजता आगमन. तेथून 4.30 वाजता शिरसोली रोड ते धरणगाव कडे साई गोशाळा, गट क्र. 235, NH-6, पाळधी बायपास, पाळधी ख., ता. धरणगाव येथे आगमन सायंकाळी 5.30 वाजता  पाळधी धरणगाव येथून जय नगर, जळगाव कडे प्रयाण साई बंगलो, प्लॉट 11, सुहास कॉलनी, जय नगर, जळगाव येथे आगमन रात्री 9.30 वाजता जळगाव वरून संभाजीनगरकडे प्रयाण.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हायटेक शेतीचा नवा हुंकार;जैन हिल्सवर कृषि महोत्सवाची उत्साहात सुरवात…

Next Post

जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार जगातील सर्वात्तम कृषिमहोत्सव – डॉ. एच. पी. सिंग

Next Post

जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार जगातील सर्वात्तम कृषिमहोत्सव - डॉ. एच. पी. सिंग

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo