Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य नमो ग्रुप फाऊंडेशनच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी भुषण पाटील यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/09/2020
in राजकारण
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य नमो ग्रुप फाऊंडेशनच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी भुषण पाटील यांची निवड

जामनेर/प्रतिनिधि-अभिमान झाल्टे
नमो ग्रुप फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेशाची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यकारिणी नमो ग्रुप फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमेश चौहान,महासचिव महर्षि देसाई,राकेश भावसार तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद परदेशी यांच्या निर्देशनुसार नमो ग्रुप फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी सन 2020-2021 जाहीर करण्यात आली असून यावेळी जामनेर शहरातील तुलसी कन्ट्रकशन्सचे संचालक भुषण राजेंद्र पाटील यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. भूषण राजेंद्र पाटील यांनी नमो ग्रुप फाऊंडेशनच्या कामाला सुरूवात करून चांगल्या प्रकारची मजल मारलेली असून भूषण पाटील यांनी नमो ग्रुपच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नंरेद्र मोदी यांच्या कार्य योजनेचे काम हाथी घेतलेले आहे आणि ते मी उत्क्रष्ट पणाने पार पाडेल असे अनमोल शब्द जनते समोर मांडून प्रदेश उपाध्यक्ष पद स्विकार केले आहे.
जामनेर तालुका स्तरावर तसेच जळगांव जिल्ह्यातून व जामनेर शहरातून आंनदाचा वर्षाव होत आहे.तर माजी मंत्री गिरीश महाजन, ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे,आमदार चंदूभाई पटेल,माजी आमदार स्मिता वाघ,जळगाव खासदार उन्मेष पाटील,रावेर मतदार संघाचे खासदार रक्षाताई खडसे,आमदार संजय सावकारे,जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील,जामनेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,जामनेर नगरपालिकेचे गटनेते डॉ.प्रशांत भोंडे,पंचायत समिती गटनेते अमर पाटील,आदि सर्व भाजप पक्षाचे पदाधिकारी व अधिकारी वर्ग यांनी भूषण राजेंद्र पाटील यांचे अभिनंदन केले.त्याच प्रमाणे मित्र परिवारामध्ये त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सौ. सपना छोरिया यांची मासक्षमण तपस्या पूर्ण;जळगाव श्रीसंघाच्यावतीने तपस्विनीचा सत्कार

Next Post

चित्रकला स्पर्धेत निकिता पाटील तर निबंध स्पर्धेत जया साळुंखेने मारली बाजी!

Next Post
चित्रकला स्पर्धेत निकिता पाटील तर निबंध स्पर्धेत जया साळुंखेने मारली बाजी!

चित्रकला स्पर्धेत निकिता पाटील तर निबंध स्पर्धेत जया साळुंखेने मारली बाजी!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo