Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन यांनी ट्विटर ट्रेंड द्वारे ७७ हजार ट्विट द्वारे केला आरंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/06/2020
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन यांनी ट्विटर ट्रेंड द्वारे ७७ हजार ट्विट द्वारे केला आरंभ

जळगांव(प्रतिनिधी)- UGC ने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेला अनुसरून माननीय मुख्यमंत्री ने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन १० दिवस झाले आहे तरीही लेखी स्वरुपात अजून कोणताही शासकीय आदेश  विद्यापीठांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेला नाही. राज्यपाल यांच्या परीक्षा आयोजित करण्याच्या घेण्याच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालेला असुन त्यांची मानसिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालेलीआहे. आता परीक्षा आयोजित केल्या तर विद्यार्थी तणावात येऊन परीक्षांवर बहिष्कार टाकाण्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमधे सुरु झाली आहे. राज्य सरकारचे व राज्यपाल यांचे या अति गंभीर प्रश्नावर लक्षवेधून घेण्याकरिता आज ट्विटर वर मासूने विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ऑनलाईन लढ्याची सुरवात केली आहे हॅशटॅग त्यामध्ये ७७००० हुन अधिक विद्यार्थ्यांनी ट्विट करून सहभाग नोंदविला आहे . सध्याचा कोरोना चा  प्रादुर्भाव  पाहता परीक्षा घेणं अशक्य आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना यूजीसी मार्गदर्शक सुचने प्रमाणे अंतर्गत मूल्यांकन आणि अगोदरच्या सत्रांचे सरासरी गुण देऊन त्यांना पदवी प्रदान करावी अशी आमची मागणी आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात आणखी ११४ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post

कोविडसंदर्भात राज्यात ५ लाख ९४ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन

Next Post
कोविडसंदर्भात राज्यात ५ लाख ९४ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन

कोविडसंदर्भात राज्यात ५ लाख ९४ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo