Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची पहिली राज्य कोअर कमिटी पदी रोहन महाजन यांची नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन अर्थात मासु या अराजकीय विद्यार्थी संघटनेची पहिली राज्य कोअर कमिटी जाहीर झालेली आहे

महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क आणि अधिकारांचा पूर्ततेसाठी न्यायिक स्वरुपाच्या लढा देण्याचं कार्य मासु करीत असुन या लढ्याला व्यापक स्वरूप प्रदान करण्यासाठी तसेच आहेत संघटनेतील सदस्यांना निर्णय प्रकियेमध्ये सामील करून घेण्यासाठी संस्थापक अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार राज्य कोअर कमिटीचे गठन करण्यात आलेले असून त्याकरीता राज्यभरातून पहिली कोअर कमिटीसाठी ७ सभासदांची निवड आणि नियुक्ती संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष अ‍ॅड. सुनिल प्रताप देवरे आणि उपाध्यक्ष श्री.प्रशांत वसंत जाधव यांनी केलेली आहे.

राज्य कोअर कमिटी सभासद शोधण्याची जबाबदारी संघटनेचे सचिव श्री.अरुण कवरसिंग चव्हाण आणि राज्य संघटक श्री. सिद्धार्थ हिरामण तेजाळे यांच्यावर सोपवण्यात आलेली होती याकरिता सभासदांची कार्यक्षमता,विचार,आचार, संघटन कौशल्य व योग्यता ध्यानात घेऊन ही प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. यापुढे ही कमिटी वृद्धिंगत होणार असुन इतर सभासदांना त्यांच्या कार्याच्या आधारावर राज्य कोअर कमिटीमधे सामील होण्याची संधी प्राप्त होणार आहे.

पहिल्या राज्य कोअर कमिटीसाठी पुढील ७ सदस्यांची नावे
संस्थापक अध्यक्ष व कार्याध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या इतर सभासदांच्या सहमतीने जाहीर करण्यात येत आहे.

१. अ‍ॅड.गौरव देवेंद्र शेलार -कोंकण प्रदेश
२. प्रोफे.मो.वाजिद मोहम्मद इब्राहिम शेख -नांदेड विभाग (मराठवाडा)
३. श्री. रोहन युवराज महाजन – जळगाव (उत्तर महाराष्ट्र)
४.अ‍ॅड.करिष्मा मंसुर अन्सारी- भिवंडी तालुका
५. श्री. चेतन विलास वासाडे – चंद्रपूर विभाग (विदर्भ)
६.अ‍ॅड. स्नेहल विलास निकाळे -मुंबई प्रदेश
७. श्री.परेश बाळाराम चौधरी – ठाणे जिल्हा

अशी माहिती मासुच्या वतीने अरुण कवरसिंग चव्हाण
सचिव – महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ( मासु ) व सिद्धार्थ हिरामण तेजाळे-राज्य संघटक तथा मीडिया समन्वयक- (मासु) यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आरोग्य विभागांतील 16 हजार रिक्त पदे भरतांना कंत्राटी स्वरुपातील सर्व कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे-विजय निकम – प्रदेशाध्यक्ष – RPI ( Social ) महाराष्ट्र

Next Post

लाडक्या आर्चीने वाढदिवसी केले ‘हे’ कौतुकास्पद काम

Next Post

लाडक्या आर्चीने वाढदिवसी केले 'हे' कौतुकास्पद काम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo