Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महावितरणात हुतात्म्यांना आदरांजली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
महावितरणात हुतात्म्यांना आदरांजली

जळगाव परिमंडळ-  देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्याकरीता दिनांक 30 जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. महावितरण जळगाव परिमंडळाच्या विद्युत भवन कार्यालय परिसरात अधिकारी- कर्मचाऱ्यांनी  सकाळी ठीक 11.00 वाजता दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) नेमिलाल राठोड, प्रणाली विश्लेषक विलास फुलझेले, कार्यकारी अभियंता (प्रशासन) नितीन पाटील, रविंद्र पवार, उपकार्यकारी अभियंता डी.बी.पाटील, राजेश पाटील,अतुल पाटील, कनिष्ठ विधी अधिकारी जीवन बोडके, जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांच्यासह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरस्वती विद्या मंदिरात महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले

Next Post

जीवनात शिस्तपालन, मूल्यविवेक जपणे महत्वाचे – पो.नि.अकबर पटेल

Next Post

जीवनात शिस्तपालन, मूल्यविवेक जपणे महत्वाचे - पो.नि.अकबर पटेल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo