Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महावितरण कर्मचाऱ्यांसाठी मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम ‘विरंगुळा’चे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव परिमंडळ-  मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार ताण-तणाव मुक्तीच्या हेतूने महावितरणच्या जळगाव परिमंडळाच्या वतीने जळगाव मंडळातील कर्मचाऱ्यांसाठी मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम ‘विरंगुळा’चे आयोजन दि.28 जानेवारी 2020 रोजी दुपारी 4.00 वाजता बालगंधर्व खुले नाट्यगृह, जळगाव येथे करण्यात आले आहे.

जादुचे प्रयोग, महावितरण कर्मचाऱ्यांचे कला-गुण सादरीकरण, गीत- संगिताची धमाल मेजवानी व स्नेहभोजन असे मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वरूप आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. दिपक कुमठेकर यांचे हस्ते होणार आहे. जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री.फारुख शेख, अधीक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) श्री.चंद्रशेखर मानकर, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री.नेमिलाल राठोड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तेंव्हा कर्मचाऱ्यांनी सहकुटूंब लाभ घ्यावा ,असे आवाहन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री.अरूण शेलकर यांनी केले आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मल्हार हेल्प-फेअर ३ चे १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान जळगावात आयोजन

Next Post

भारुड, गोंधळ, लावण्यांमधून उलगडले, साईबाबांचे जीवनकार्य

Next Post
भारुड, गोंधळ, लावण्यांमधून उलगडले, साईबाबांचे जीवनकार्य

भारुड, गोंधळ, लावण्यांमधून उलगडले, साईबाबांचे जीवनकार्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo