Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण घेण्याची गरज

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/08/2019
in माहितीचा अधिकार २००५, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण घेण्याची गरज

जळगाव – (प्रतिनिधी) येथील अरूणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित, कला वाणिज्य व गृह विज्ञान महिला विद्यालयाचे प्राचार्य माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ या कायद्याचा ज्ञानापासून अनभिज्ञ असल्याचे समजते.सविस्तर असे की जळगाव येथील माहिती अधिकार प्रशिक्षक दिपक सपकाळे यांचे प्रतिनिधी यांना सदर महाविद्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज घेऊन पाठवले असता, तेथील प्राचार्य यांनी अर्जावर पत्ता चुकीचा दिला, या कारणाने अर्ज नाकारला. प्रतिनिधीने विचारले असता, योग्य पत्ता सांगावा, तर प्राचार्यांनी सांगितले की, बाहेर लिहिलेला आहे, बघून घ्यावा, त्यामुळे प्रतिनिधी यांनी सुधारित अर्ज करून पुन्हा महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडे अर्ज दाखल करण्याकरिता गेले असता, टाळाटाळ करून माहितीचा अधिकार अर्ज स्वीकारलेला नाही. त्यामुळे या  महाविद्यालयातील प्राचार्य यांना माहितीच्या अधिकाराचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे लक्षात येते.माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा कायदा निर्गमित होऊन 14 ते 15 वर्षे झाली एवढा प्रदीर्घ कालावधी उलटून देखील महाविद्यालयातील प्राचार्यांना या कायद्याविषयी ज्ञान असू नये ही खूप मोठी शोकांतिका आहे. माहितीच्या अधिकारात, माहिती अधिकार अर्ज न स्वीकारण्याचे नेमके कारण काय ? असा देखील प्रश्न निर्माण होत आहे .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

या त्रासाला जबाबदार कोण?

Next Post

महानगरपालिकेने निराश्रित बेघर लोकांच्या निधीत कमावलं?

Next Post
महानगरपालिकेने निराश्रित बेघर लोकांच्या निधीत कमावलं?

महानगरपालिकेने निराश्रित बेघर लोकांच्या निधीत कमावलं?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo