Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महिला वकिलाचा नंबर ‘कॉलगर्ल’ ग्रुपवर केला व्हायरल;आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
महिला वकिलाचा नंबर ‘कॉलगर्ल’ ग्रुपवर केला व्हायरल;आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

औरंगाबाद -(प्रतिनिधी )- जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ‘कॉलगर्ल’ अशा ग्रुपवर एक महिला वकिलाचा फोन क्रमांक समाविष्ट करून तो व्हायरल केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या माथेफिरूला औरंगाबाद शहर हद्दीतील पुंडलिकनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला उस्मानबाद जिह्यातून अटक केली असून त्याचे नाव मिनाज अकील शेख ( २१, रा. चिंचपूर बु. ता. परंडा) असे आहे.

२४ वर्षीय महिला वकिलाने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ५ डिसेंबर २०२१ रोजी त्यांना, कॉलगर्ल अशा नावाच्या अश्लिल ग्रुपवर त्यांचा क्रमांक जोडल्याची माहिती काही तरुणांनी दिली. याविषयीचा स्क्रीनशॉटही त्यांना पाठविला. त्यानंतर सायंकाळी एका मुलीने संपर्क साधत, महिला वकिलांना, त्यांचा मोबाईल क्रमांक सदर ग्रुपला चुकून जोडल्याची तिने माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महिला वकिलाने सायबर पोलीस ठाण्यात संबंधित मोबाईल धारकाविरोधात तक्रार दिली होती.

यानंतर याप्रकरणी आरोपीविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सदर नंबरची डीटेल्स काढत मिनाज शेख याला उस्मानाबाद जिल्ह्यातून अटक केली. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. पाटील यांनी दिले. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त केला आहे. तर सीमकार्ड तोडल्याची त्याने कबुली देखील दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे गारठा वाढला;अवकाळीच सावट

Next Post

ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

Next Post
ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo