Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माजी सरपंच कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसा बद्दल पत्रकारांना हेल्मेट वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
माजी सरपंच कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसा बद्दल पत्रकारांना हेल्मेट वाटप

जामनेर/प्रतिनिधी- शांताराम झाल्टे आज दि .16 ऑगष्ट रोजी जामनेर पंचायत समिती मध्ये पाळधी येथील कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसाच्या उद्देशाने पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. पत्रकार हा चौथा आधार स्तंभ आहे यावतीने कमलाकर पाटील यांनी रिकामा खर्च न करता जामनेर पंचायत समिती येथे पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात आले.

जामनेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर ,जामनेर नगरसेवक आतिष झाल्टे, सर्वांचे लाडके गोलु झाल्टे,शरद पाटील सर तसेच पत्रकार बांधव यांनी कमलाकर पाटीलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याठिकाणी सर्व पत्रकार बंधु उपस्थित असून माजी सरपंच कमलाकर पाटील यांना खुप खुप शुभेच्छा दिल्या व त्यांचे आभार पत्रकार गोलू झाल्टे यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे राष्ट्रीय सेवा योजनेचा ऑनलाइन वेबिनार संपन्न

Next Post

प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post
प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करा - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo