Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मेळाव्याचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन

जळगाव, दि. 5:- जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांच्या कल्याणविषयक विविध बाबींचे तसेच पेन्शन व इतर अडीअडचणी सोडविण्यासाठी नोव्हेंबर, 2019 मध्ये माजी सैनिक मेळावा आयोजित करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती वामन कदम, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगाव यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांचे अवलंबितांनी आपल्याला असलेल्या अडीअडचणी लेखी स्वरुपात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे ऑक्टोबरअखेर पर्यंत द्याव्यात. तसेच स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ यांच्या मेळाव्यात ज्या इच्छूक माजीसैनिक व  त्यांचे अवलंबितांना उपस्थित रहावयाचे आहे. त्यांनी सुध्दा आपली नोंदणी करावी, असे आवाहन श्री. कदम, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

8 ऑक्टोबर रोजी शहरातील वाहतुक मार्गात बदल

Next Post

ध्वनी व हवा प्रदुषणाचे परिणाम टाळण्यासाठी मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्यास निर्बंध

Next Post

ध्वनी व हवा प्रदुषणाचे परिणाम टाळण्यासाठी मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्यास निर्बंध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo